मास्क चा उपयोग अगदी चड्डी ला अनुसरून च करा 😂😂😂😂😆😂😂😊

 



 मास्क चा उपयोग अगदी चड्डी ला अनुसरून च करा : 

 १. सगळ्यां समोर काढु नका ! 

२. वारंवार बोटं घालू नका 

 ३. संपूर्ण जागा कव्हर करा

 ४. घातल्या शिवाय घर बाहेर पडू नका. 

५.सारखी सारखी ऍडजस्ट करू नका. 

६. ते निघाल्यास इज्जती चा पंचनामा झाला  असे च समजा

 ७. अगदी स्वच्छ ठेवा 

८. रोजची रोज बदला आणि जुनी धुवायला टाका 

९. भोकं पडलेली वापरू नका १०. आपली कोणाला देऊ नका व दुसऱ्यांची वापरू नका... 


😜😜😆😆😂😂🤣🤣

Comments