Posts

Image
  बायको: आज आपल्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली.  नवरा: मग इलेक्शन घ्यायचे की पुन्हा तेच सरकार चालवायचे ? बायकोने लई हाणला राव !!

😂😂😂😂

  जगणं झुरळासारखं झालंय . . . जाईल तिथं लोक स्प्रे मारतात 😂😂😂😂  

😄😄😄😝🙏🏻

  *"आपण स्वतःहून फिट नाही राहिलो....,* *तर...* *कपडे स्वतःहून फिट होतात...*   😄😄😄😝🙏🏻

बनडया चे उत्तर !

Image
 गुरूजी :- बंडया... लक्ष  कुठे आहे...आता सांग..पटापट              ऊसापासून काय तयार होते.... बंडया :-ऊसापासून ....साखर तयार होते. गुरूजी :- शाबास...बंडया...पुढे सांग बंडया :- साखरेपासून ....साखरपूडा             साखरपुडयानंतर....लग्न होते             लग्ना नंतर ...काय होते...सांगू...गुरूजी गुरूजी :- गाढवा...पुढे बोलशील तर ...मार खाशील बंडया :- (पळत) ..लग्नानंतर ..भांडण होतात.. 😜😜😜

😂😂तुम्ही chronology समजुन घ्या !😂😂

Image
 😜 😀😀   १८ वर्षापूर्वी समोसा   १ रुपये होता. फोन काॅल   १० रू.   आता फोन   काॅल   १ रुपये   तर समोसा १० रू. महागाई वाढली नाही फक्त ईकडची तिकडे झाली.   पूर्वी मोबाईला शाळेत बंदी होती . आता मोबाईलच शाळा शिकवत आहे.   पूर्वी चहाच्या दुकानात राजकारणाच्या गप्पा व्हायच्या ....म्हणून चहावाला राजकारण शिकून पी. एम. झाला.😊       आता.. WhatsApp मध्ये राजकारण आहे तर पुढील पी. एम. कोणत्यातरी group चा admin होवू शकतो सर्व एडमिन्सना best of luck 😀   वेळे बरोबर सर्वकाही बदलते . पूर्वी अंगठ्याला👍🏼 ठेंगा म्हणत असत आता त्याला like म्हणतात.....!।।😆😆😅😅😂😂

मास्क चा उपयोग अगदी चड्डी ला अनुसरून च करा 😂😂😂😂😆😂😂😊

Image
   मास्क चा उपयोग अगदी चड्डी ला अनुसरून च करा :   १. सगळ्यां समोर काढु नका !  २. वारंवार बोटं घालू नका   ३. संपूर्ण जागा कव्हर करा  ४. घातल्या शिवाय घर बाहेर पडू नका.  ५.सारखी सारखी ऍडजस्ट करू नका.  ६. ते निघाल्यास इज्जती चा पंचनामा झाला  असे च समजा  ७. अगदी स्वच्छ ठेवा  ८. रोजची रोज बदला आणि जुनी धुवायला टाका  ९. भोकं पडलेली वापरू नका १०. आपली कोणाला देऊ नका व दुसऱ्यांची वापरू नका...  😜😜😆😆😂😂🤣🤣
Image
  सत्य घटना... 😲   बायको नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.   डॉक्टर, "काय होतंय?" बायको, "काही नाही डॉक्टर, सकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली यांनी.. आणि तेव्हापासून त्यांना अस्वस्थ वाटायला लागलंय.."   डॉक्टर, "कशामुळे? काही आक्षेपार्ह कंटेंट होता का?" बायको, "नाही हो, जो शब्द उच्चारताच येणार नाही, त्यावर पोस्ट कसली टाकतील हे..?"   डॉक्टर, "मग काय प्रॉब्लेम आहे? डिटेलमध्ये सांगा"   बायको, "त्याचं काय झालं डॉक्टर. सकाळी जागे झाले की यांना चहा लागतो.." डॉक्टर, "अहो, इतकं पण डिटेल नको.. कामाचं तेवढंच सांगा.."   बायको, "अहो कामाचंच सांगतेय, ऐका तर..! तर सकाळी नेहमीप्रमाणे यांनी चहा घ्यायच्या आधी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. साधारण चहा संपेपर्यंत २५-३० लाईक्स, या अश्या येऊन जातात नेहमी यांना.. खूप फेमस आहेत बरं हे फेसबुकवर... पण आज चहा संपला तरी एकही लाईक नव्हता.."😒   डॉक्टर आश्चर्याने बोलले , "काय..? मग?"🤨   बायको, "मग काय, फुटला ना यांना घाम ऐन थंडीत.. एसी वाढवल
Image
  पुणेरी आमंत्रण.   *"एकदा तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचंय"..*   कोण कोणाला जेवायला बोलावणार हे शेवटपर्यंत कळत नाही. 😂

puneri joke

  😀   काल तर कहरच झाला.. पुण्याला नातेवाईकांकडे गेलो होतो .....   तर -   त्यांनी विचारले की, काय घेणार?              🙄🙄   *काढा की वाफ...*     😜😜😜😜😜😜     मी पण *गिरगावकर*,   पटकन बोललो-----   *नाश्त्यापूर्वी वाफ घेईन* *जेवण झाल्यावर काढा !*   पुणेकर *गरगरतोय* अजून.......!!   😂😂😜😜😂😂😜