बनडया चे उत्तर !

 गुरूजी :- बंडया... लक्ष  कुठे आहे...आता सांग..पटापट

             ऊसापासून काय तयार होते....



बंडया :-ऊसापासून ....साखर तयार होते.


गुरूजी :- शाबास...बंडया...पुढे सांग

बंडया :- साखरेपासून ....साखरपूडा

            साखरपुडयानंतर....लग्न होते

            लग्ना नंतर ...काय होते...सांगू...गुरूजी


गुरूजी :- गाढवा...पुढे बोलशील तर ...मार खाशील


बंडया :- (पळत) ..लग्नानंतर ..भांडण होतात..


😜😜😜

Comments